¡Sorpréndeme!

केंद्राकडून दर कपात मात्र राज्याची दिरंगाई; दर कपात जाहीर करूनही अंमलबजावणी नाही

2022-05-23 12 Dailymotion

वाढत्या महागाईत केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील दर कमी केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील ८ तर डिझेलवरी ६ रुपये अबकारी कर कमी केला आहे. त्यानंतर मुंबईत प्रति लिटर पेट्रोलची किंमत ९.१६ रुपये तर डिझेलची किंमत ७.४९ रुपयांनी कमी झाली. त्यामुळे मुंबईत प्रति लिटर पेट्रोल १११.३६ तर डिझेल ९७.२८ रुपये इतकी झाली आहे.

#PetrolDieselPriceHike #FuelPriceHike #LPGPriceHike #NirmalaSitharaman #CNG #UddhavThackeray #SharadPawar #BJP #HWNews