मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा केलेलं प्रकरण नेमकं काय?
2022-05-23 584 Dailymotion
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.