¡Sorpréndeme!

ग्राहकांच्या पार्किंग समस्येसाठी दादरमध्ये पार्किंगची अनोखी संकल्पना

2022-05-23 442 Dailymotion

दादरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगच्या सममस्येपासून मुक्तता मिळावी यासाठी दादर व्यापारी संघ, मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पार्किंगची वेगळ्या पद्धतीने सुविधा करण्यात आली आहे.