¡Sorpréndeme!

क्रीडा संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी बॅडमिंटन अन् व्हॉलीबॉल खेळले मंत्री एकनाथ शिंदे

2022-05-22 416 Dailymotion

नवी मुंबईतील ऐरोली येथील आनंद दिघे मैदान आणि सानपाडा येथील झाशीची राणी मैदानामध्ये, खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून भव्य क्रीडा संकुलाची स्थापना करण्यात आली आहे. या क्रीडा संकुलाचे लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल खेळात सहभाग घेतला.