¡Sorpréndeme!

Raj Thackeray: IT कंपनीतील राज समर्थक सभेनंतर काय म्हणाले?

2022-05-22 1,844 Dailymotion

Accenture सारख्या मोठ्या कंपनीत काम करणारा एक उच्च शिक्षित राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित होता. पाठीवर झेंडा आणि घोषणा देत गर्दीतून वाट काढत होता. साहेबांचा समर्थक आहे अस तो बोलला. पक्षाला पार्ट-टाइम सपोर्ट करतो. आधी पोटाच आणि नोकरीच पाहिलं पाहिजे. मग उर्वरित वेळात हिंदुत्व महत्वाचं आहे, असं म्हणाला.
#rajthackeray, #rajthackeraynews, #mnssainik, #rajthackeraylive, #rajthackerayliveupdates, #mns, #mnsparty, #mnschiefrajthackeray,