सिन्नरला मजुरांना उसाच्या फडात बिबट्या दिसल्यानंतर मजुरांनी उसालाच आग लावून दिली. त्यामुळे बिबट्याने आगीतून धाव घेतली आणि जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला. मात्र, विहिरीत पडलेल्या बिबट्याने संघर्ष करत दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पडक्या विहिरीतूनही यशस्वी चढाई करत तेथून धूम ठोकुन जंगलात पळून गेल्याने बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांची पळता भुई थोडी झाली.
#leopard #escape #wildlife