¡Sorpréndeme!

'डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते तर आरक्षण गेलं नसतं' - देवेंद्र फडणवीस

2022-05-21 422 Dailymotion

महाविकास आघाडी सरकारने जेवढी धडपड नवाब मलिक यांच्यासाठी केली, त्यापेक्षा अर्धी धडपड जरी OBC आरक्षणासाठी केली असती तर आज OBC आरक्षण गेला नसतं, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

#DevendraFadnavis #nawabmalik #mahavikasaghadi #BJP