¡Sorpréndeme!

निखत झरीन - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ‘सोनपरी’

2022-05-21 310 Dailymotion

भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे.
निखतच्या या विजयाबद्दल अजून माहिती घेऊ या व्हिडीओ मधून.

#NikhatZareen #boxing #goldmedal