¡Sorpréndeme!

Chandrapur Accident: चंद्रपुरात भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

2022-08-18 36 Dailymotion

जोरदार धडक लागल्याने टँकरला भीषण आग लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग आणखी भडकली होती. हा अपघात इतका भीषण होता की त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.