¡Sorpréndeme!

प्रवीण तरडेंनीच का साकारली 'सरसेनापती हंबीरराव'ची मुख्य भूमिका?

2022-05-20 193 Dailymotion

'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटात स्वत: सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका का साकारली याबद्दलचा मोठा खुलासा केलाय. या मागील नेमकं कारण काय सांगितलंय तरडेंनी जाणून घेऊयात...