¡Sorpréndeme!

राज्यात अनेक ठिकाणी पडला अवकाळी पाऊस; शेतकरी चिंतेत

2022-05-20 102 Dailymotion

१९ मे रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशिम, अकोला, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, पण बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहे.

#Rain #Monsoon #Maharashtra