¡Sorpréndeme!

आसाम - पुरात अडकलेल्या कॅन्सर रुग्णाची भारतीय हवाई दलाने केली सुटका

2022-05-20 107 Dailymotion

आसाममध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण या पुरात अडकले आहेत. अशातच एका कॅन्सर रुग्णाला वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाने धाव घेतली. उपचार घेऊन परतत असताना हाफलाँग स्टेशनवर अडकलेल्या या रुग्णाची भारतीय हवाई दलाने सुटका केली.

#AssamFloods #IndianAirForce #HaflongRailwayStation #Guwahati