¡Sorpréndeme!

CCTV- थकलेला पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांची दुकान मालकाला मारहाण

2022-05-20 271 Dailymotion

वर्षभरापासून थकलेला पगार न दिल्याने दोन कर्मचाऱ्यांनी दुकानात गोंधळ घालत दुकान मालकाला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

#CCTV #Kalyan