¡Sorpréndeme!

आंबा खाताय? तर जरा थांबा!, आधी हा व्हिडिओ जरूर पहा

2022-05-20 103 Dailymotion

लहानांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोठ्या चवीने आंबे खातात. पण तुम्ही चवीने चाखत असलेले हे आंबे किती स्वच्छ आहेत. हे सुद्धा एकदा नक्की तपासून पहा, कारण बीडमधून समोर आलेला हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. या व्हिडिओत एक आंबे विक्रता चक्क नाल्यातील पाण्याने आंबे धुत आहे.

#Mango #Beed #MangoMarket #ViralVideo #Beed #HWNews #MangoSeason #MangoLover #Hygiene #Cleanliness #Sanitation