¡Sorpréndeme!

सैराट चित्रपटातील कलाकारांनी लुटला जंगल सफारीचा आनंद

2022-05-20 21 Dailymotion

यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्य येथे सैराट चित्रपट कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे, अरबाज शेख उर्फ सल्या यांनी जंगल सफारीला हजेरी लावून आनंद लुटला. टिपेश्वर मधील वाघीण आर्चीने सद्या सर्वांना भुरळ घातली आहे. त्याच आर्चीला पाहायला सैराटचे कलाकार आले होते.

#TipeshwarSanctuary #TanajiGalgunde #Sairat #ArbaazSheikh