¡Sorpréndeme!

Raut यांनी Raj Thackeray वर केलेल्या 'त्या' वक्तव्याबद्दल Darekar संतापले

2022-05-20 16 Dailymotion

"राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला आहे, रद्द झाला नाही." असं म्हणत भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा आणि संजय राऊतांचा वापर राष्ट्रवादी वापर करत असून शिवसेना रसातळाला जात आहे." अशी बोचरी टीका दरेकरांनी राऊतांवर केली आहे.

#RajThackeray #BJP #MNS #SanjayRaut #Shivsena #PravinDarekar #HWNews