Navjot Singh Sidhu यांनी प्रकृतीचे कारण देत सरेंडर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितला वेळ
2022-08-18 1 Dailymotion
1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना उच्च न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती.