किरिट सोमय्या दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार. अनिल परब यांचे रिसोर्ट पाडण्याचे आदेश ३ जानेवारी २०२२ ला देण्यात आले होते. १०० दिवस उलटले तरी ठाकरे सरकार आणि अनिल परब यांनी हे रिसोर्ट पाडले नाही. म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार किरिट सोमय्या संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटीचा मानहानीचा दावा दाखल करणार.
#KiritSomaiya #UddhavThackeray #SharadPawar #Inflation #MedhaSomaiya #SanjayRaut #AjitPawar #NCP #BJPShivSena #LPGPriceHike #HWNews