¡Sorpréndeme!

प्रभाग रचननेवरून Nana Patole आणि Ajit Pawar आमने - सामने

2022-05-19 13 Dailymotion

प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या अधिकारात झाली आहे. त्यांनी याबाबत हरकती मागविल्या होत्या. त्यानंतर प्रसिद्ध झाले आहे. नाना पटोले यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही त्याबद्दल मला बोलायचे नाही असेही अजित पवार म्हणाले.

#NanaPatole #AjitPawar #NCP #SharadPawar #MVA #SoniaGandhi #Shivsena #BMCElection #HWNews