¡Sorpréndeme!

राज्यसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट!,ShivSena ने केली Sambhaji Raje यांची कोंडी?

2022-05-18 15 Dailymotion

राज्यसभा खासदार म्हणून आपला कार्यकाळ संपल्यानंतर काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर मी अपक्ष लढणार, अशी माहिती दिली. मात्र शिवसेनेनं ही जागा लढवण्यासाठी तयारी सुरू केल्यामुळे संभाजीराजेंचा मार्ग आता खडतर झाला आहे.

#SambhajiRaje #SharadPawar #ShivSena #BJP #UddhavThackeray #SanjayRaut #HWNews