¡Sorpréndeme!

महागाई संदर्भात NCP चा Narendra Modi यांच्यावर हल्लाबोल!

2022-05-18 14 Dailymotion

पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात काल मोठा गोंधळ पाहिला मिळाला. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

#NCP #BJP #SharadPawar #SupiryaSule #DevendraFadnavis #Ajitpawar #MVA #Maharashtra ##HWNews