महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.
#DadaBhuse #AjitPawar #SharadPawar #SupremeCourt #Nashik #Kokan #Marathwada #Vidharbha #Elections #BJP #NCP #Congress #Shivsena #HWNews