¡Sorpréndeme!

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवरून राजकारण पेटलं!

2022-05-17 537 Dailymotion

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे प्रकरणाला समर्थन दिल्याने मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय. तसंच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य देखील केलंय. घाटकोपर येथील बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

#JitendraAwhad #SadabhauKhot #KetkiChitale #SharadPawar