¡Sorpréndeme!

'इक्बाल सिंग चहल कोविड वॉरियर' पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

2022-05-16 165 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इक्बाल सिंग चहल कोविड वॉरियर पुस्तकाचे प्रकाशन झाले. करोना युद्ध कशाप्रकारे हाताळलं हे सर्वांपर्यत पोहचण गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.