सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला सिंहगड हा ऐतिहासिक महत्त्व असणारा किल्ला फक्त पुणे नाही तर राज्यासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे संवर्धनाचे काम सुरू आहे. या निमित्त एक नवीन प्रकल्प इथे राबवण्यात आला आणि तो म्हणजे
सिंहगड या किल्ल्यावर प्रदूषण कमी व्हावं यासाठी पी एम पी एल आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ई बस सुरू करण्यात आली.किल्ले सिंहगड परिसराचा शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास होईल यात दुमत नाही. पर्यटकांसाठी एक आरामदायक अनुभव प्रदान करणे ही कल्पना जरी वन विभागाने हाती घेतली असली तरी सुद्धा ई बस सुरू करण्याच्या निर्णयाला घाई केली आहे का प्रश्न उपस्थित होत आहे पाहूया त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
#sinhgad #sinhgadnews #sinhgadtourism #sinhgadtrourist #sinhgadtourismpune #pune #punenews