¡Sorpréndeme!

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला अटक

2022-05-14 2,607 Dailymotion

अभिनेत्री केतकी चितळेनं तिच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांवर खालच्या स्तरावर टीका केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. दरम्यान, ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यावेळी तिला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आली.