¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी निवडक शेतकऱ्यांना एंट्री

2022-05-14 176 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा थोड्याच वेळात सुरू होणार असून राज्यातील काही निवडक शेतकऱ्यांना व्हीआयपीपासद्वारे एन्ट्री देण्यात आली असून त्यांना सभेत पहिल्या रांगेत बसविण्यात आलं आहे. आमचं कर्ज माफ झाला असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही सगळे आलो आहोत. असे ते म्हणाले.