¡Sorpréndeme!

दिल्लीतील राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात महाआरती करणार

2022-05-14 115 Dailymotion



खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे राणा दाम्पत्य दिल्लीतील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. यासाठी ते आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह मंदिराकडे रवाना झाले आहेत. दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील हनुमान मंदिरात महाआरती केली जाणार आहे.