मुख्यमंत्र्यांनी आज तरी औरंगाबादच नामकरण संभाजीनगर करावं
2022-05-14 227 Dailymotion
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बिकेसी येथे जाहीर सभा आहे. यावर मनसेकडून टीका केली जात असून जर असली हिंदुत्व असेल तर औरंगाबादच नामकरण संभाजीनगर करावं असं आव्हान मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलं आहे.