¡Sorpréndeme!

का आला ताज महालचा वाद पुन्हा चव्हाट्यावर?

2022-05-13 670 Dailymotion

९ मे रोजी भाजपा नेते डॉ. रजनीश सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ताजमहालाचे ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी तपास व्हावा, तसेच ताजमहालमधील २२ बंद खोल्या उघडाव्यात, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ताज महाल की तेजो महालय? काय दडलंय त्या २२ खोल्यांमध्ये? चला जाणून घेऊ या व्हिडीओमधून.

#tajmahal #7wonders ##mystory ##Shahjahan