¡Sorpréndeme!

ओवेसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्यास जाऊच कसे शकतात – रवी राणा

2022-05-13 264 Dailymotion

“औवेसी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतो आणि ठाकरे सरकार पाहत बसते. हनुमान चालिसा म्हटल्यानं आम्हाला जेलमध्ये टाकलं जातं. मग हे ओवेसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्यास कसे काय जातात,” असा सवाल आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

#RaviRana #UddhavThackeray #Owaisi #Aurangjeb