¡Sorpréndeme!

रेल्वे प्रवाशांना मास्क लावण्याच्या सूचना, महाराष्ट्रात मास्क लावणे गरजेचे आहे का?

2022-05-13 468 Dailymotion

सध्या महाराष्ट्रात धीम्या गतीने करोनाचे रुग्ण वाढतायत. यावर उपाययोजना केल्या जात असताना रेल्वे प्रशासनाने प्रवासावेळी मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मास्क मुक्त झालेला महाराष्ट्राला पुन्हा मास्क लागू होईल का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून...

#drravigodse #COVID19 #masks #railway ##passenger #maharashtra