पश्चिम दिल्लीतील सुभाष नगर भागात झालेल्या गोळीबारात २ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.#CCTVCamera #delhi #Crime