¡Sorpréndeme!

शिवसेनेने धनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवले आहे - हेमंत कांबळे

2022-05-10 575 Dailymotion

शिवसेनेच्या हिंदुत्वावरील भूमिकेवरून मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी टिका केली. शिवसेना हिंदुत्व विसरली असुन, उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फॉलो करत असल्याचे हेमंत कांबळे म्हणाले.