¡Sorpréndeme!

अनेक ठिकाणी भोंगे उतरवले हा राज ठाकरेंच्या हाकेनंतरचा परिणाम

2022-05-10 278 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रवक्त्यांना काही सुचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे खाली उतरले आहेत. हे राज ठाकरेंच्या हाकेनंतरचा परिणाम आहे अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली.