¡Sorpréndeme!

खासदार नवनीत राणा पोहोचल्या दिल्लीला, लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट

2022-05-09 539 Dailymotion

महाराष्ट्रात हनुमान चालीसा वादातून जामिनावर बाहेर आल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा दिल्लीत पोहोचले आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना भेटणार आहेत. नवनीत राणा यांनी दिल्ली विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाहुयात काय म्हणत आहेत राणा.