¡Sorpréndeme!

Navneet Rana, Ravi Rana यांनी स्वत:च्या पायावरच धोंडा मारुन घेतलाय?

2022-05-09 2,681 Dailymotion

मुंबई सत्र न्यायालयानं आता राणा दाम्पत्याविरोधात कारणे द्या नोटीस बजावली आहे. कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट का जारी केलं जाऊ नये? यावर उत्तर देण्यास राणा दाम्पत्याला बजावण्यात आलं आहे.
#ranacouple, #navneetrana, #ravirana, #shivsena, #uddhavthackeray,
(सौजन्य - ANI NEWS)