¡Sorpréndeme!

कसा सुरू झाला देशभरात राष्ट्रभाषेवरून वाद

2022-05-09 73 Dailymotion

कानडी चित्रपट अभिनेता किच्छा सुदीप याने हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही, असे वक्तव्य केल्यावर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण याने समाजमाध्यमांवर हिंदी राष्ट्रभाषाच असल्याचे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर देशभरात गेले दोन आठवडे भाषिक वाद सुरू आहे. पाहुयात हे सविस्तर वृत्त.