¡Sorpréndeme!

जाणून घ्या: काय आहे आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट

2022-05-08 662 Dailymotion

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. मुंबईतल्या पवई तलाव परिसरातील महापालिकेकडून होत असलेलं सायकल ट्रॅकचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. नेमका काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊया या व्हिडीओ मधून.