¡Sorpréndeme!

दाऊदच्या शूटरला मदत? ते राज ठाकरेंना विरोध कोण आहेत बृजभूषण सिंह?

2022-05-08 3,130 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. अयोध्या दौऱ्याची सर्वत्र चर्चा असताना उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केलाय. कोण आहेत बृजभूषण सिंह? पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...