¡Sorpréndeme!

मुस्लिम मावळ्याकडून शिवाजी महाराजांना २७ वर्षापासून सुर्यास्तावेळी नौबत वाजवून मानवंदना

2022-05-07 784 Dailymotion

पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असलेलं मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईतील मुस्लिम मावळा महाराजांना मुजरा करून नौबत वादन करून दरदिवशी अनोखी मानवंदना देत आहे.

#gatewayofindia #mavla #naubat #chatrapatishivajimaharaj #inspirational