१ मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे पार पडली. या सभेत ‘महाराष्ट्र शाहिर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. महाराष्ट्राच्या लोककलेत आदराने जे नाव घेतलं जातं, ते म्हणजे शाहीर साबळे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहिर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण कोण आहेत शाहीर साबळे? चला पाहूया या व्हिडीओमधून
#ShahirSable #biography #kedarshinde #ankishchaudhari #RajThackeray #movie #maharashtrashahir