Sanjay Raut । पुण्यातल्या सभेत राऊतांनी राज ठाकरे आणि रावसाहेब दानवेंना सुनावलं ।Sakal Media पुण्यात गुरुवारी झालेल्या सभेत संजय राऊतांनी काहींचं नाव न घेता तर काहींचे नाव घेऊन सुनावले .