¡Sorpréndeme!

राज ठाकरेंना १५ वर्षे भोंग्यांचा त्रास झाला नाही, फक्त भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर झाला - संजय राऊत

2022-05-06 1,035 Dailymotion

ज्यांना १५ वर्षे भोंग्यांचा त्रास झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्रास झाला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. हडपसर येथील जाहीर मेळाव्या दरम्यान राऊत बोलत होते.

#sanjayraut #rajthackeray #loudspeakercontroversy