¡Sorpréndeme!

FTII ला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार - अनुराग ठाकूर

2022-05-05 360 Dailymotion

FTII एक दर्जेदार संस्था आहे. या संस्थेला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं केंद्रीय क्रीडा मंत्री, अनुराग ठाकूर पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

#FTII #AnuragThakur #pune