¡Sorpréndeme!

ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शिवीगाळ करत झटापट

2022-05-05 1,350 Dailymotion


ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक एकमेकांना शिवीगाळ करत भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. या वादाचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.