¡Sorpréndeme!

MNS: नोटीस मिळून सुद्धा मनसैनिक महाआरतीवर का ठाम आहेत ?

2022-05-03 256 Dailymotion

औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे काढण्यााठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. 4 तारखेपर्यंत भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर लाऊड स्पिकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला होता. त्या पार्श्वभूमिवर आता पोलिसांनी राज्यभरातील मनसैनिकांंना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या आहेत.
#aurangabad, #mns, #rajthackeray, #rajthackerayaurangabad, #mnsrajthackeray,