¡Sorpréndeme!

Kirit Somaiyya on Uddhav Thackeray: भाजप नेते किरीट सोमय्यांचं ठाकरेंवर टीकास्त्र

2022-05-02 515 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्येक क्षणी असं वाटतंय की, त्याच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणंही स्वाभाविकच आहे. मंत्री जेलमध्ये, अनेक मंत्री बेलवर, ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे, कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंची घोटाळ्याची लंका जळू शकते असं म्हणत किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर आणि परिणामी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
#uddhavthackeray, #kiritsomaiyya, #bjp, #shivsena, #sanjayraut,