औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या होणाऱ्या जाहीर सभेत नियमांचे उल्लंघन झाले तर ही सभा उधळून लावण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. #RajThackeray #BhimArmy #vinodkamble #MNS #aurangabad