¡Sorpréndeme!

Jacqueline Fernandez: जॅकलीनची ७.२७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

2022-04-30 492 Dailymotion

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा दणका
जॅकलीनची ७.२७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई
सुकेशनं जॅकलीनला महागड्या भेटवस्तू दिल्याचा ईडीचा अंदाज
ईडीकजडून जॅकलीनच्या ७.२७ कोटींच्या संपत्तीवर टाच
#ed, #jacquelinefarnandez, #Jacquelinesukesh, #enforecementdirectorate, #sukeshchandrashekhar, #sukeshchandrashekhar,